¡Sorpréndeme!

Vaishali Samant's new Song : वैशाली सामंत, 'लगीनघाई', 'कन्याकुमारी' आणि बरंच काही...| Sakal Media |

2022-07-01 104 Dailymotion

आपल्या सुमधुर स्वरांनी असंख्य सुपरहीट गाणी देणारी आघाडीची गायिका वैशाली सामंतची सध्या लगीनघाई सुरु आहे. तुम्हाला ही प्रश्न पडला असेलच ना!! ही लगीनघाई नेमकी कोणाची आहे? तर वैशालीची ही लगीनघाई ‘कन्याकुमारी’च्या लग्नासाठी आहे.